Surprise Me!

एका आठवड्यात औरंगाबादमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु होणार; खासदार इम्तियाज जलील |Politics| Sarkarnama

2021-06-12 0 Dailymotion

छावणी येथील पोस्टमास्टर जनरल कार्यालयात आठवडाभरानंतर पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू होईल अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू झाले तर नागरिकांना मुंबई किंवा नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही<br />( व्हिडिओ : सचिन माने)<br />#PassportOffice #Aurangabad #Sarkarnama

Buy Now on CodeCanyon